Thursday, April 2, 2015

उंच माझा झोका

काल "उंच माझा झोका " चे सर्व episode पाहून झाले .काय उत्तुंग व्यक्तीमत्वान शी  ओळख झाली . बायकांनी शिकले पाहिजे नाहीतर अर्धे राष्ट्र निरक्षर असेल असा विचार मनी येऊन हा visionary कामाला लागला अन बघता बघता त्याला दैवाने साथ देण्यासाठी अर्धांगिनीच्या रुपात साक्षात "स्वप्नपूर्ती"देवतेस च धड़ले।  "न मागे तयाची रमा होय दासी " , त्याप्रमाणे या द्रष्टया इतिहास घडवणाऱ्या युगपुरुषस नियतीने साथ देण्यास साक्षात लक्ष्मीस च पाठवले होते तर !!!
इतिहासात अगदी आत्ता  आत्ता आत्ता पर्यन्त अगदी बाबा आमटे आणि प्रकाश आमटे पर्यन्त सुद्धा पत्नी ने एखाद्या सावली प्रमाणे पतीस साथ देणे याची असंख्य उदाहरणे आहेत , पण पतीच्या पश्चात अगदी तोच बनून सर्व काही त्याच्याच डोळ्याने पाहून त्याचा जगन्नाथाचा रथ एखादी रमाच ओढ़ू शकते।
माधवरावन्नी तरी फ़क्त समाज रोष पत्करला , पण रमा बाई ननी तर समाज आणि घरातील असंख्य छळ सहन केले। त्यांच्या सहन शक्तिःस माझे त्रिवार वंदन।  काय तो चिवट प्रतिसाद त्या जीवन रूपी लढाईस ?!
बाई ही जीवन लढण्यास पुरुषाच्या दसपट सक्षम असते , हे त्यांनी आपल्या लढाईतून अगदी यथायोग्य पध्हतीने दाखवलेच आहे।  आज महिला सक्षमीकरण जले आहे ऎसे जारी म्हणता येत नसेल तरी ९० % लढाई लढलेली आहे , प्रश्न आहे महिलांच्या बाहेर पडण्याने निर्माण झालेल्या दुसऱ्या असंख्य गोष्टींना कसे तोंड द्यायचे याला।  पण जर १८०० व्या शतकात सुरु झालेली ही लढाई इतके काही शिकवून गेली तर प्रत्येक गोष्टींवर काही तरी तोडगा असतोच ना ?
मला आठवते मी जेव्हा इंजीनियरिंग साठी होस्टेल वर राहायला निघाले होते तेव्हा माझ्या वडिलांची , मी एक मुलगी आहे म्हणून झालेली तगमग !!! पण आज मागे वळून पाहताना जाणवते , त्या गोष्टीस कित्ती तरी कांगोरे आहेत। …
आणि आज आत्ता तर माझ्या मनात माझ्या वडिलांबद्दल वाटणारा आदर द्विगुणित झाला आणि खुप खुप पूर्वी घडलेला हा काल कसा असेल हे जाणवून , अगदी मला ऎसे सुद्धा वाटले  की साक्षात माधवराव आणि रमाबाई माझ्या इंजीनियरिंग च्या डिग्री मधून स्मित हास्यच करीत आहेत माझ्याकडे बघुन। .. आज ही गोष्ट हास्यास्पद वाटेल कारण सर्व जण शिक्षित आहेत पण प्रश्न आज शिक्षित अशिक्षित असा राहिला नसून त्या शिक्षणाने आपण आज के साध्य केलेय हा निर्माण झाला आहे... रमाबाई आणि माधव राव यांच्या असंख्य गोष्टी शिकण्या सारख्या आहेत। … ते जणू एक चालता बोलता सुधारणेचा encyclopedia च होते।  कोणाला काय घ्यायचे ते घ्या त्यातून आणि अशाच एका गांधींनी "गोपाळ कृष्ण गोखले " घेतले त्यांच्यातून आणि ते "राष्ट्रपिता" ठरले। ..  म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल ते "न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे " !!!  आज आपल्या सर्वांनाच माहित आहे रानडे to गोखले , गोखले टू गांधी आणि गांधी तो नेल्सन मंडेला। .. कित्ती सुरेख प्रवास आहे हा विचारांचा। … आणि परत एकदा पटले "विचार महत्वाचा " व्यक्ति नाही , कारण विचार टिकतो व्यक्ति नाही। … पण काही व्यक्ति टिकण्या पलिकडच्या असतात , काल त्यांचे काही बिघडवु शकत नाही। .. आणि त्यांपैकीच ही दोन व्यक्तीमत्वे। … रमा आणि माधव। .. ही एक ऐतिहासिक ठेव आहे महाराष्ट्राची। .... आणि ओघाने भारताची। … प्रेमात प्रचंड ताकद असते। … ही तर विलक्षण प्रेम कहानी आहे , कनवाळु मनांची , जी फ़क्त स्थूल मानाने वेगळी होती पण जगत एकच हृदयाने होती। … ऎसे प्रेम मानव जातीचे पिढ्यां न पिढ्या रक्षण करतच राहील !!! 

Thursday, May 15, 2014

Odd & Even

When you face odd alone
You don't even remember any body even in even

 Then people may call it as ego , if its ego on one end , then i will call the other end must be Jealous.
When people criticize you when you don't have some thing & even when you have every thing . What we should call it as ? Obviously I have learned that story that people don't even allows donkey to ride not even the man to carry out his own donkey !!!
 But it should be the topic of research , why an individual has so much interest in other's life ?
Why (s)he feels other's life so fascinating ?
Even that fellow don't care about his own problems ?
 "A person has valid questions , up till when he has to answer some thing "!!!
Every body wants from others not to discuss their life , then why does they discuss about others ?
Human kind can find every thing , except one thing his own fault .
What ever situation occurs , he can justify himself .
Because we don't want come across our won beliefs .Its really very hard to understand human psychology , because there are very sluggish lines in between
Rudeness & being straight forward
Arrogance & clear talks
Avoidance & busy (ness)
& so on ....

One thing I always prefer in my life don't do injustice with others & don't allow others to do it with you .

One should be angry enough with others when they purposely hurt you but not for life time , because some flows makes the relation perfect . you forget my flows & i will do the same .....
When ever i feels bad about somebody , i just tries to remember the starting days of the friendship , what are the good things that person has been done for me , then i don't feel any hate , but my mind overflows with love & love only ....


man shuddh tuza ... O' clean minded soul ......

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची। … 

 When ever i see in my husband's eyes , i always feels like that. He is the most clean & clear soul i ever met . Its really true that even we are alone , away from the crowd/ people then also i never heard he is complaining about some body . Even he is angry , he just works more or just play with our kid . He don't likes to waste the time on unnecessary talking about others .
 Now a days i am realizing that too that friends & relatives are just like salt in the food . Yes no doubt without them food will be taste less but that doesn't mean one should feed their tummy with salt only . Even few extra granules can mess up the food . There should be balance no less no more !!!
 Over all life is trick of balancing it . Balancing in work , balance in social media , balance with friends , balance with relatives , balance with kids , balance in exercise , balance in diet , balance in emotions..... & so on .
 Ultimately every body should ask one question to their self , that 
Question  : why we are here ? 
Answer : With another  Q : To compete with others ? 
Answer : With another  Q : those few people in your circle are your competitors only ? 
To criticize others ?  
Answer : With another  Q : Does showing others down makes you much more higher than you really deserves ?
 There should be several questions which one should ask their self , before behaving good or bad with others . Which makes you really a clean minded person . Also this attitude makes you self feel proud about yourself & confident too about the only thing that "I don't feel shame about myself , i did not done any thing by purpose with any body" .
 This life time lesson , i learned by my husband . After complaining so many times about others , when i felt shame about my self that , why I am wasting my priceless time about discussing others .
 Thank god I got such amazing husband , who always brings me on track when i really need to .
And that song is dedicated to him only , meaning is 
Clean mind has worth value of entire earth
And the person , who pusses it has no fears ...
And he has bright future .... 

So here my soulmate Govind , I wish you a very bright future , for your spiritual guidance ..... 
Thanks a lot dear hubby :)








    
प्रश्न शिक्षणाचा नाहीचय , ते आत्मसाद करण्याचा आहे
प्रश्न वागण्याचा नाहीचे , वृत्तीचा आहे …… 


  We already pass the edge that everybody should be educated & all .We all are educated but there should be emphasis on how we behave or being educated makes any difference in us as compare to uneducated people.
 In the same manner if some body hurts you stop & watch the purpose , if it is by mistake then ignore it ..... but if its not then judge the person by their action .

Monday, February 10, 2014

हमने सुना है … वो कहते है हमें बुरा ,
उनमे बसा भगवान् हम भी तो कभी देखे जरा .... 

Wednesday, February 5, 2014

Things I like in USA ..... mala bhavaleli America

Basically I am from India . The country once called as "Sone ki Chidiya" mean "Gold mine " in short !!!

मला माहित आहे कि नेहमी पुरातन भारताचा विषय निघाला कि , हेच म्हणाले जाते पण सद्य परिस्थिती खूप वेगळी आहे  & all  , मला कुठे हि compair  करायचे नाही , एक सुंदर साधा आणि निर्मळ  आनंद share  करायचा आहे.
so  here  i start  :

१. अमेरिकेमध्ये कुणीही एकमेकांना hi , गुड मोर्निंग etc . म्हणल्या शिवय , किंवा अभिवादन केल्याशिवाय , पुढे सरकत नाही , at  least they will smile . इथे  मी भारतात काय होते  हे सांगणार नाही कारण ते काय आपल्याला माहित नाही का ???!!!
२. सकाळी जेव्हा मी मुलाला सोडायला शाळेत जाते , गाडीचे दार उघडण्यासाठी वरच्या इयत्तेतील मुले उभी असतात आणि शिक्षक स्वयंसेवक हि लोकं असतात , त्याच बरोबर स्वतः शाळेचे मुख्याध्यापक मुलांच्या गाडीची दार उघडतात . परत दुपारी जेव्हा  आणायला जाते , मुले  हसत खिदळत मुख्याध्यापकाचा हात धरून गाडीत  येउन बसतात आणि ह्यात कोणतेही नाटक , देखावा नाही हे नक्की , कारण त्या public schools  आहेत , असा करण्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही , ते त्यांचे स्वभाव आहेत. कारण माझ्या मुलाचा आत्तापर्यंतचा दोन्ही शाळेतील हाच अनुभव आहे .
३. रस्त्यांवर कुठेही आवाज गोंगाट नाही , कोणीहि  होर्न वाजवत नाही , व्यवस्थित lane  ची शिस्त  पळून , एकमेकांना overtake करणार प्रत्येक जण trafic signals पाळणार , मग ती  सकाळची  घाई ची वेळ असो कि रात्रीचे १२/१ वाजलेला असो . ज्या ठिकाणी दोन side ने एका वेळेस एक जण  जाऊ शकत असेल व्यवस्थित एक वेळ एक side दुसऱ्या वेळेस दुसरी side जाणार . on trafic , inside कार सगळे gesture फ़ोल्लोव करतात कुणीही कुठेही घुसून जाणार नाही . पायी चालणार्यांसाठी गाडीतल्या लोकांनी थांबलेच पाहिजे हा अलिखित नियम प्रत्येक जण religeously  पाळतात .
४. जाऊत तिथे बाथरूम , restroom  ची सोय नक्की असतेच आणि त्यातही men women  both …त्या इतक्या स्वछ असतात कि त्या थोड्याही खराब असल्यास तुम्हाला पूर्ण अधिकार आहे complaint  करण्याचा असे तिथे लिहिलेले असते . आत soap , महिलांसाठी napkins  सुद्धा असतात . अर्थात ते विकत घ्यावे लागतात पण atleast काम अडत नाही . आत खूप सारे बाथरूम्स असतात , ज्यात प्रत्येक बाथरूम मध्ये पर्स अडकवण्या साठी हूक  सुद्धा असते.इतके मन लाऊन कोणी  कोणासाठी काही केलेले माझ्या तरी माहितीत नव्हते . तरी त्यांचे कौतुक करू नये का?
तान्ह्या मुलांसाठी diapar बदलण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था केलेलि असते . कि आईला कुठलीही अडचण होऊ नये , बाळ  पडू नये ई .
५. रस्त्यांवर सुद्धा जागोजाग trash cans /dustbins  मांडलेल्या आणि लोक त्या वापरतात सुद्धा , नुसत्या मांडून भागात नाहीना , त्या वापरल्या सुद्धा पाहिजेत ना  :)   …. रस्त्यांवर कुठेही खड्डे नाहीत , पडलेच तर ते लोकांच्या आधी ते बुजव्नार्या लोकांना आधी दिसतात .
६. आनंदाच्या वेळी फटाके वाजवतात पण ते आनंदाचे क्षण म्हणजे independence day , new year etc.  असतात आणि प्रत्येकाने वेगळे  फटाके वाजवण्यापेक्षा एखाद्या जागी एकत्र जमून ते वाजवतात म्हणजे प्रदूषण हवेचे , आवाजाचे अपोआपच  टाळल्या जाते .
७. जागोजाग हिरवळ , cycle trails , छोटेसे तळे अशा गोष्टी फुकट असून , त्या गोष्टी इतक्या maintain  केलेल्या असतात , कि तो सर्वसामन्याच्या आनंदाचा आणि सुख शांततेचा ठेवा ठरावा .
७. Public Libraries  , प्रत्येक area  मध्ये एक तरी library  असतेच , ज्यात लहानांपासून मोठ्यान पर्यंत आणि देशोदेशीची वैविध्य पूर्ण पुस्तके पाहायला आणि अर्थात वाचायला पण मिळतात , तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे , तर या library चे वेगळे पण यात आहे कि ते फक्त इंग्लिश च नाही तर इतर भाषांची पुस्तकं ठेवतात आणि भाषेचे भांडण कुठेही पाहायला मिळत नाही . तुम्ही तुमची पुस्तकं  घरबसल्या इंटरनेट वर हि renew  करू शकता आणि वेळ पडल्या रात्रीच्या १२ ला हि वापस करू शकता , कारण ते open च असते . त्याच बरोबर एकूणच अमेरिकन शिक्षण पद्धतीत वाचनावर खूप जास्त भर असल्याने ते अबाल वृद्धांना वाचनासाठी उद्युक्त करतच असतात , त्या साठी ते असंख्य कार्यक्रम आयोजित करतात , जसे कि "Family  Story  time " etc.
८. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ९११ , हा एक "National Help line number " आहे , ज्यामुळे infact  कोणालाही असुरक्षित एकटेपणा जाणवत नहि, तुम्ही कुठल्याही संकटात सापडल्यास , अपघात , घातपात घडल्यास हा नंबर दाबल्यास police , ambulance ,fire  truck  क्षणार्धात तुमच्या मदतीला येतील अशी त्यात सुविधा आहे , त्यामुळे लोक निर्धास्तपणे कुठेही फिरू शकतात अगदी मुली सुद्धा रात्री बेरात्री एकट्या कुठे हि फिरतात , तेही सुनसान रस्त्यांवर . म्हातारी माणसे घरी एकटी राहतात , बाहेर एकटी फिरतात , अगदी नव्वदीतील व्यक्ती सुद्धा कोणाच्या मदतीशिवाय गाडी चालवत जाऊन shopping करतात , कारण एकच हकेच्या अंतरवर  असणारी मदत !!! मग ती मदत कर्तव्य म्हणून का केलेलि असेना , पण कोणी बघ्याही भूमिका घेतल्याने कोणाला प्राण तर गमवावे लागत नाहीत , प्राण जात असतील असे नाही पण मदत नक्कीच वेळत पोहोचण्याची व्यवस्था आहे .
९. ग्राहकाला राजा म्हणतात म्हणे , हो तो राजाच असतो , atleast  अमेरिकेत तरी असेच आहे . इथे काहीही घेतले तरी आपण ते न आवडल्यास अगदी बिनधास्तपणे  वापस करून पूर्ण रक्कम वापस घेऊ शकतो , कोणी हि काहीही म्हणत नाही , कारण ते तसे करु शकत नाहीत तसा कायदा आहे , असे नाही कि एकदा वस्तू विकल्यावर ते खराब असेल तरी ती ग्राहकाच्या गळ्यात घातल्याने तो काहीच करू शकत नाही आणि बोलून भांडून वापस घेतल्यास पैसे कापून घेणार वगैरे असे काही नाही , कारण customer  satisfaction  & ग्राहक हाच मार्केटचा केंद्रबिंदू .
१०. लहान मुलांना protection  देणारे वातावरण , मग ते शाळेच्या वेळेत school  zones  मध्ये गाड्या हळू चालवणे असो कि लहानपणी त्यांच्यावर अभ्यासाचे नको इतके ओझे लाडाने असो , असे काही इथे घडत नाही … school  bus  ने लाल दिवे लावले आणि  stop  ची पाटी  लावली कि तिला कोणीही overtake करत नाही , दोन्ही side ची वाहतूक जागच्याजागी थांबते . आणि जो पर्यंत मुले आपापल्या पालकांकडे सुखरूपपणे पोहोचत नाहीत , तो पर्यंत school bus लाल दिवे आणि stop sign  दोन्ही चालूच ठेवते त्यामुळे गाड्यांना थांबूनच राहावे लागते , पण safty first  म्हणणाऱ्या या देशात , child safty ला इतके महत्व तर असणारच . कारण मुलेच तर उद्याच भविष्य आहेत :)

अजून असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना एका धकाधकीच्या / hassle वाल्या आयुष्याकडून एका शांत अश्या आयुष्याकडे घेऊन जातात अगदी नकळतपणे  आयुष्याचा एक अविभाज्य घटक होतात आणि मायदेशी त्याचा वेगळाच अर्थ निघतो , पण who  cares   …. आहे ते आहेच आणि माझी संस्कृतीच मला शिकवते कि कोणाचे निखळ मनाने कौतुक केले तर आपण लहान होत नाहीत .    
जय हिंद जय भारत !!!


Friday, December 27, 2013

Selfish

Why does people keeps on saying , he or she continually talks about her or him self ?
Doesn't it all about I ,me , myself  ???
Any individual takes a life long to know about themselves , how can anybody discover others , even when he does not know about himself that 'In particular situation how he will react?'
It is not selfishness that i think probably about this ….
 Keep telling about themselve is what people do all the times because what ever they thinks they do thought becomes action & obviously the reaction has to be affected on individual ….
 Even life becomes more easy when you thinks about your happiness & your goals instead of popping in other's life. Its more easy to save your thoughts for yourself . Which the aspicious Budhha told us in ancient edge "Expect less from others" .Focus on your own dreams .    
 I have a great influence of my husband's thoughts , when ever I says such & such person should give me this gift , such & such person should behave like this way with me , he says instead you should say "How i would become so capable of giving such gifts & such gifts of nice behavior for myself" .
And one day I realize the power of this sentence . I started thinking that I am capable of earning infinite power & wealth  & how I am wasting my time & energy by expecting from others , who are really not capable of doing such things for me because they are also bounded some where . This take me to true point that there is some superior power where all of us should be surrender ourselves by whole & soul  .
 This is how we can live our life peacefully . Expecting others to stop thinking about themselves & start about yourself is against that superior power because if that power would have expect like that it never created this all Universe like this !!! All animals , trees or living creatures tries to find their own food shelter & all those does not wants others to do it for them .
 No No No i am saying one should deny other's existance by not considering their needs . Obviously one should not obligate other's space too .
 But no body can do like this : Let others breath & take the oxygen & i will take the carbon-dioxide to let others breath or take the pure water too . So if we can share these kinds of life threatening things , why we cannot share peace ?
and thinking about own peace does not mean selfishness to me !!! Because we are created in that way only , we can not think beyond that . And following superior's command must be divine thing , how it could be mean ? So be selfish & enrich yourself by your own dreams , hopes, happiness ,peace & let health , wealth , prosperity follow you !!!
 Search within not out side .